आज मानखुर्द शिवाजी नगर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी केली व सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी धर्मवीर सिंह, महेश काशिद, मीरा उन्हाळे, शैलेश साळुंखे, किशोर मोरे, भाजप पदाधिकारी, मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. *Manoj Kotak MP*