आज भटवाडी घाटकोपर येथे श्री साई पालखी सांगता सोहळ्यामध्ये सहभागी झालो आणि यावेळी श्री साईबाबांची मनोभावे पूजा अर्चना केली आणि साई भंडाऱ्यामध्ये सहभागी झालो. याप्रसंगी प्रवीण छेडा, भाजप पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*