आज कामराज नगर घाटकोपर पूर्व येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बौद्धजन सेवा संघ आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक राय, प्रकाश सच्चन प्रवीण छेडा व मोठया संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*