आज टागोर नगर विक्रोळी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो व युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजप पदाधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*