आज पवई येथे समतेचे प्रतीक, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने टायगर ग्रुप अध्यक्ष संजय खंडागळे आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी झालो व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुरजी पटेल व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*