"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" आज मुलुंड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सौ समीता कांबळे आयोजित गुणगौरव सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी झालो आणि ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला. याप्रसंगी आमदार मिहीर कोटेचा, विनोद कांबळे, भाजप पदाधिकारी आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*