भांडुप येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आमचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित भव्य शोभायात्रेमध्ये सहभागी झालो व उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. याप्रसंगी भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले, मुंबई उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष जयप्रकाश सिंह, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*