The decision of the salary bill


लोकसभेमध्ये वेतन विधेयक २०१९ चा एकमताने ठराव मंजूर झाला आहे. हे विधेयक म्हणजे वेतन किंवा बोनस संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करुन त्याला अधिक बळकट बनवते. त्याचप्रमाणे सर्व कर्मचार्‍यांना किमान आणि वेळेवर वेतन देण्याच्या तरतुदींना सार्वत्रिक बनवते.
या विधेयकाला यशस्वीरित्या मंजूरी मिळाल्याबद्दल Santosh Gangwar जी आणि Narendra Modi जी सरकार यांचे हार्दिक अभिनंदन!

सदर विधेयकात वेळेवर मासिक वेतन व किमान वेतनाच्या हक्कासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत.
देशातील ५० कोटी कामगारांना किमान आणि वेळेवर वेतन मिळण्यासाठी कायदेशीर संरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

#CodeOnWages
#MinimumWage
#Ministry of Labour and Employment, Government of India